शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

टीएमटीचा ठावठिकाणा अ‍ॅपच्या एका क्लिकवर

By admin | Published: March 15, 2017 2:30 AM

प्रवाशांना परिवहन बसेसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी यासाठी ठाणे परिवहनसेवेने प्रवाशांसाठी ‘व्हेअर इज माय बस’ हे अ‍ॅप उपलब्ध करु न दिले आहे.

ठाणे : प्रवाशांना परिवहन बसेसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी यासाठी ठाणे परिवहनसेवेने प्रवाशांसाठी ‘व्हेअर इज माय बस’ हे अ‍ॅप उपलब्ध करु न दिले आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन मंगळवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जितेंद्र आव्हाड, आयुक्त संजीव जयस्वाल, नगरसेवक संजय वाघुले, मनोहर डुंबरे, योगेश जानकर, सुधीर कोकाटे, भरत चव्हाण, नरेश मणेरा, मुकूंद केणी, गुरूमुख सिंग, दिपक वेतकर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोककुमार रणखांब, व्यवस्थापक सुधीर राऊत उपस्थित होते.मुंबईतील केपीएमजी अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस प्रा.लि कंपनीने हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना परिवहन सेवेची बस किती वेळात बसथांब्यावर अपेक्षित आहे, तसेच बस कोणत्या मार्गावरु न धावणार आहे, तिकिटाची किमंत, बसमध्ये उपलब्ध असलेल्या सीटस्ची संख्या आदी सर्व माहिती एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. प्रवासी ज्या बसथांब्यावर उभे असतील तेथे बस किती वेळात पोहचेल याचीही माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच बसचे तिकिट, पासदेखील आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. ठाणे परिवहनच्या नीळकंठ येथील आगारामध्ये या आॅनलाईन सेवेचे कंट्रोल असणार आहे. प्रवाशांनी ६ँी१ी्र२े८ु४२ हे अ‍ॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतल्यास ठाणे शहरातील परिवहनच्या सर्व बसेसची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)