शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
2
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
3
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
4
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
5
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
6
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
7
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
8
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
9
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
10
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
11
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
12
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
13
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
14
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
15
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
16
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
17
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
19
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
20
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'

नगरसेवकांना आधार शौचालयांचा

By admin | Published: August 19, 2016 1:53 AM

सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर आता सरत्या शेवटच्या वर्षात का होईना परंतु नगरसेवकांच्या प्रभागातील कामे आता काहीशी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे : सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर आता सरत्या शेवटच्या वर्षात का होईना परंतु नगरसेवकांच्या प्रभागातील कामे आता काहीशी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यानुसार मागील कित्येक वर्षे रखडलेली शौचालये दुरुस्ती आणि नवीन शौचालये बांधणीची कामे आता एकत्रिरित्या पटलावर घेतली आहेत. यात दुरुस्तीसाठी १५ कोटी ३७ लाख आणि नवीन शौचालयांच्या बांधकामांसाठी १२ कोटी ८९ लाखांची तरतूद केली आहे. दहा प्रभाग समितींमध्ये ही कामे केली जाणार असल्याने नगरसेवकांचे पाच वर्षांचे प्रगतीपुस्तक भरण्यासाठी या कामाचा महत्त्वाचा हातभार लागणार आहे. गेली चार वर्षे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने आणि राजकीय समीकरणेदेखील काहीशी विस्कटली असल्याने अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील कामे प्रलंबित राहिली आहेत. परंतु, वर्षभरापासून प्रभागातील कामे करण्यास निधी उपलब्ध झाला असून आता टप्प्याटप्प्याने विविध कामांची सुरवात झाली आहे. याच कामांवर मतांचा जोगवा मागायचा आहे.