शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वीज दर कमी करण्याचे अधिकार टोरंटला नाहीत; कंपनीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:52 PM

खासगीकरणामुळे अखंड वीज

ठाणे : कळवा-मुंब्रात महावितरणचे खाजगीकरण केले नसून खासगी सहभागाने व भांडवलाने वीजवितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठीची व्यवस्था केली आहे. तसेच टोरंट पॉवरचे दर जास्त असल्याचे सांगितले जात असली तरी ते एमईआरसीने निश्चित केले असून त्यात टोरंटची कोणतीही भूमिका नसून एकदा ठरविलेले दर बदलण्याचे कोणतेही अधिकार कंपनीला नाहीत, असा दावाही टोरंटने शुक्रवारी केला. गुरुवारी कळवा-मुंब्रा-शीळ-दिवा परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून टोरेन्ट हटावची मागणी केल्यानंतर कंपनीने शुक्रवारी हे स्पष्टीकरण केले.

वीज यंत्रणेत सुधारणा करून ग्राहकांना २४ बाय ७ तास योग्य दाबाने वीजपुरवठा करणे व वापरलेल्या युनिटसची योग्य व रास्त दराने वीज बिल आकारणे हेच ध्येय असल्याचेही टोरंट कंपनीने म्हटले आहे. तसेच टोरंटचे मीटर जास्त गतीने विजेची नोंद घेतात, हे निराधार असल्याचाही दावा कंपनीने केला. बिल भरले नाही तर ग्राहकांना प्रथम नोटीस दिली जाते. तिची मुदत संपल्यानंतरच वीज खंडित केली जाते. यात एसएमएसद्वारे तसेच फोन कॉल्सद्वारेही थकबाकीची आठवण करून देते. प्रचलित नियमांनुसारच वीजसेवा खंडित केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.खाजगीकरणाला विरोधकळवा-मुंब्रा-शीळ-दिवा या परिसरातील वीजगळती कमी करण्यासाठी या परिसरात टोरंट कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.या भागातील नागरिकांनी मात्र टोरंट कंपनीला जोरदार विरोध केला असून टोरंट हटावचा नारा दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेelectricityवीज