शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

पर्यटन खात्याचे वेगळं बजेट करावे लागेल - ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:08 AM

पर्यटन खात्यासाठी वेगळे बजेट करावे लागेल, असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले.

ठाणे : पर्यावरण खात्यात आधी उत्साह नव्हता. पण हे खाते माझ्याकडे आल्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील आमदार पर्यटन विभागाशी निगिडत मागण्या घेऊन येत आहेत. त्या लक्षात घेता पर्यटन खात्यासाठी वेगळे बजेट करावे लागेल, असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुक्यात प्रेक्षणीय स्थळे आहेत. ती आपण जगाला दाखवू शकतो. ग्रामीण आणि शहरी भागात सरकार चांगली कामगिरी करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. आ. सरनाईक यांनी घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाची मागणी केली. त्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यासाठी ते ठाण्यात आले होते. कला संस्कृती जोपासण्यासाठी असे महोत्सव इतरत्र होण्याची गरज आहे. नाईट लाईफला मुंबईत कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहू. मग टप्प्याटप्प्याने यासाठी ठाण्याचा विचार करु, असे ते यावेळी म्हणाले. आ. प्रताप सरनाईक यांनी उपवन तलावाचा पर्यटनस्थळात समावेश करण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली असता त्यांनी सकारात्मकता दाखवली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेtourismपर्यटन