शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

ठाणे पालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली; डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:01 PM

तीन महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर ठाणे पालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा दिवसभर होती.अखेर त्यांच्या बदलीचे आदेश देखील आले असून त्यांच्या जागी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशर्मा हे प्रशिक्षण करून आल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाले होते. शर्मा हे 2005 च्या बॅचचे आयएएस असून ते पुण्याच्या एज्युकेशन विभागाचे आयुक्त आहेत.

ठाणे : उल्हासनगर, मिराभाईंदर तसेच नवी मुंबई महापालिकाच्या आयुक्तांसोबतच ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तीन महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर ठाणे पालिका आयुक्तांच्या बदलीची चर्चा दिवसभर होती.अखेर त्यांच्या बदलीचे आदेश देखील आले असून त्यांच्या जागी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शर्मा हे प्रशिक्षण करून आल्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाले होते. ते 2005 च्या बॅचचे आयएएस असून ते पुण्याच्या एज्युकेशन विभागाचे आयुक्त आहेत. ठाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून सिंघल यांच्या कार्यकाळात यावर नियंत्रण झाले नसल्याने देखील ही बदली झाली असल्याची चर्चा आहे.

ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तडकाफडकी रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या जागी विजय सिंघल यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यात अवघ्या तीन महिन्यात मंगळवारी त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बिपीन शर्मा यांची आयुक्त पदी वर्णी लागली आहे. 

आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीचे वृत्त शहरात पसरताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरु झाली.

आणखी बातम्या...

वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका

दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका