शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सचिवसह खजिनदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:15 AM

ढोकाळीनाका येथील प्राइड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया या गृहसंकुलातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या टाक्यांची सफाई करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

ठाणे : ढोकाळीनाका येथील प्राइड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया या गृहसंकुलातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या टाक्यांची सफाई करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन कंत्राटदारांना अटक केल्यानंतर शनिवारी सकाळी पोलिसांनी त्या सोसायटीच्या सचिवासह खजिनदारास अटक केली. अटक केलेल्या चौघांना शनिवारी ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातील टाकी सफाई करण्याच्या कामाचा ठिकाणी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंत्राटदार वैभव पाटील आणि त्याचा भागीदार जितेंद्र खेर या दोघांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. तसेच त्या सोसायटीचे अध्यक्ष सुमन नरसाणा (४५), खनिजनदार सुनील कैचे (४३), सचिव हरभजन भाटिया (६९) या तिघांवरही कामाचा ठिकाणी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठेपका ठेवून गुन्हा दाखल झाल्यानंतर खनिजदारसह सचिवाला अटक झाली. तर अध्यक्ष हे बाहेरगावी आहेत. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या चार झाली असल्याची माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.एस. पवार करत आहेत.

टॅग्स :Arrestअटक