शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

लकी कंपाउंड घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली 

By कुमार बडदे | Published: April 04, 2023 7:09 PM

लकी कंपाउंड घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

मुंब्रा : शिळफाटा-म्हापे रस्त्या जवळील लकी कंपाउंड मधील आदर्श ही सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ ला पत्यासारखी कोसळली होती. यात १८ लहान मुलांसह ७४ जणांचा मृत्यू झाला होता.या घटनेला मंगळवारी १० वर्षे झाली. या घटनेतील मृतांना शिळगावचे पोलीस पाटील संतोष भोईर, मनसेचे शिळ- देसाई अध्यक्ष शरद पाटील, काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा वैशाली भोसले, इंटरनॅशनल ह्युमन राईटचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद वास्कर आदिंनी घटनास्थळी मेणबत्ती पेटवून तसेच पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. 

यावेळी या घटनेतील मृतांना न्याय मिळावा यासाठी या घटने संदर्भात सुरु असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर न्यायनिवाडा करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी.तसेच घटनास्थळी मृतांचे स्मारक उभारण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली.

 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्रा