शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Published: September 06, 2024 7:08 PM

४७६ ग्रॅम ड्रग्जसह ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त: ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तरबेज अबूजाफर बक्षी (विरार, जिल्हा पालघर) आणि एजाज शेर खान उर्फ पठाण (साक्रीया, प्रतापगढ, राजस्थान) या दाेघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ९५ लाख २० हजार रुपयांचे एमडी जप्त केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली.

मुंब्रा आणि डायघर परिसरात एक जण एमडी विक्री करीत असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून १ सप्टेंबर रोजी ड्रग्ज पेडलर्स तरबेज याला अटक केली. यावेळी त्याच्याकडे तब्बल ४७६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आढळले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूल म्हस्के यांच्या पकाने हे ड्रग्ज जप्त केले. चौकशीमध्ये त्याने हे ड्रग्ज राजस्थान येथे राहणाऱ्या एजाज शेर खान उर्फ पठाण याच्याकडून खरेदी केल्याची बाब समोर आली. त्यातच पोलिसांनी दुसरा आरोपी पठाण यास विरारच्या एका हॉटेल मधून अटक केली. दोघांच्या ताब्यातून ९५ लाख २० हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अटकेतले दोघे ड्रग्ज पेडलर्स अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील अमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ