शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
5
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
6
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
7
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
8
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
9
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
10
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
11
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
12
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
13
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
14
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
16
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
17
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
18
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
19
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
20
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

टेम्पोच्या धडकेत दोन मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 4:50 AM

टेम्पोच्या धडकेत दोन शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्याच्या राबोडीतील सरस्वती स्कूल परिसरात घडली.

ठाणे : टेम्पोच्या धडकेत दोन शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्याच्या राबोडीतील सरस्वती स्कूल परिसरात घडली. या प्रकरणी फरार टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.कनक जोशी (१०) आणि वेद काटे (१०) अशी मुलांची नावे असून ती पारसिकनगर, खारेगाव येथे राहतात. ते राबोडी सरस्वती स्कूलचे पाचवी-सहावीतील विद्यार्थी आहेत. शाळेच्या परिसरात राहणारा जुमेन खान (१५) हा भावाच्या टेम्पोची साफसफाई करत होता. त्याच्याकडून चुकून टेम्पो चालू झाला. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने तो त्या परिसरात उभ्या असलेल्या स्कूलबस आणि टेम्पोला जाऊन धडकला. कनक आणि वेद याना त्याची धडक बसल्याने ते जमिनीवर पडले. यांच्या हातापायाला जखम झाल्याने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.