शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

कुंटणखान्यातून केली दोन महिलांची सुटका

By admin | Published: August 30, 2015 9:30 PM

गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक २७ शांतीनगर भागातील एका घरात छापा टाकून अनैतिक व्यावसायातून दोन पिडीत

ठाणे: गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक २७ शांतीनगर भागातील एका घरात छापा टाकून अनैतिक व्यावसायातून दोन पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी अनिता मराठे (३८) आणि नलिनी शशीकुमार (५२) या दोघींना अटक करण्यात आली आहे.पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने २८ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास ही कारवाई केली. अनिता ही शरीरसंबंधासाठी महिलांची मागणी करणाऱ्या ग्राहकांना तरुणींचा पुरवठा करीत होती. त्याबदल्यात पैसे स्वीकारुन नलिनी ही तिच्या शांतीनगरच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात ‘त्या’ तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक शेख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आय. शेख, उपनिरीक्षक पी. एस. ठाकूर, शरद पंजे, पी. एस. घाडगे, कल्याणी पाटील, हवालदार सातपुते, शेळके आदींनी धाड टाकून दोन पिडीत महिलांची सुटका केली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पाच हजारांची रोकड आणि मोबाईल असा सहा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. श्रीनगर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)