शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू; उद्धव ठाकरे मुंब्र्यात कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 7:29 PM

मुंब्र्यात शिवसेनेची शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटातील वातावरण तापलेलं असताना आज उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात पोहोचले.

ठाणे-

मुंब्र्यात शिवसेनेची शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटातील वातावरण तापलेलं असताना आज उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात पोहोचले. शाखेच्या जागेची पाहणी केल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर तोफ डागली. "तु्म्ही शाखा पाडली, आमचे बॅनर फाडले. पण आता यापुढे कोणतीही निवडणूक असू द्या, तुमची मस्ती आम्ही फाडू आणि डिपॉझिट जप्त करू", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे आणि ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित होते. मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेची कागदपत्रं आमच्याकडे आहेत असंही ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं. 

"तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारले आहेत. आता मधमाशा कुठे डसतील ते बघा. मुंब्र्याच्या शाखेची कागदपत्र आमच्याकडे आहेत. गद्दारांचं डिपॉझिट जप्त करुन त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या", असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. इथल्या शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला असता तर महाराष्ट्राने यांचे केस उपटून टाकले असते, असंही ठाकरे म्हणाले. 

गद्दार काही दिवसांचे पाहुणे"पोलिसांना हाताशी धरुन काय अंगावर येता. तुम्ही दिल्लीश्वरांच्या आदेशावर नाचणारे बाहुले झाले आहेत. हिंमत असेल तर पोलिसांना बाजुला करा आणि भीडा. गद्दार काही दिवसांचे पाहुणे आहेत. हातातली सत्ता गेली तर मग कुठे फिराल? शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर हा महाराष्ट्र तुमचे केस उपटून काढेल. सरकार आपल्या दारी बॅनर लागलेत. पण हे तुमच्या दारावर आले तर तुम्ही यांना भिक घालाल का? आता कोणतीही निवडणूक असू देत या गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असा निश्चय करा", असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे