शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

ठाण्यात होणार पुरंदरेंचा नागरी सत्कार

By admin | Published: August 21, 2015 12:58 AM

ठाणे महापालिकेनेदेखील बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे

घोडबंदर : ठाणे महापालिकेनेदेखील बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रस्ताव शिवसेना व भाजपाने मांडून बहुमताच्या जोरावर मंजूर केला आहे. प्रशासनाकडून प्रस्ताव आला नसताना हा ठराव करणे योग्य नसल्यामुळे त्याला लोकशाही आघाडीने विरोध केला आहे. त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. गुरु वारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्यासंबंधी शिवसेना-भाजपाच्या प्रस्तावास काँग्रेस -राष्ट्रवादीने कडाडून विरोध केल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, शिवसेनेचे गटनेते संतोष वडवले, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मुकेश मोकाशी यांनी प्रस्तावाची सूचना मांडली होती. (वार्ताहर)