शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 7:31 AM

काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी गर्दी होत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खासगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे.

ठाणे: एकीकडे लसींचा तुटवडा असताना आता दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांतून देखील लसीकरण मोहीम सुरू झाली असून त्याचे स्लॉटदेखील फुल्ल होऊ लागले आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयात लसीकरणाचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून आले आहे. कोविशिल्डसाठी कुठे ७०० ते कुठे ९०० रुपये आकराले जात आहेत. तर कोव्हॅक्सिनसाठी थेट १२०० रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. (Vaccination rates in private hospitals Rs. 700 to Rs. 1,200)

काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी गर्दी होत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खासगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे. शनिवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील रुग्णालयातून लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग सुरू झाल्याचे दिसत होते; परंतु खासगी रुग्णालयांनी लसींचे दर आता वेगवेगळे आकारण्याचे निश्चित केल्याचे दिसत आहे. काही रुग्णालयात कोविशिल्डची लस ही ७०० रुपयांना तर काही ठिकाणी ७५०, ८५० तर काही ठिकाणी ९०० रुपये आकारले जात आहेत; परंतु शासकीय केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी खासगी रुग्णालयातील स्लॉट बुक केल्याचे दिसत आहे. कोव्हॅक्सिनसाठी तर १,२०० रुपये आकारले जाणार आहेत.

लस कशी घ्यायची?- खासगी रुग्णालयांकडून विविध दर निश्चित करण्यात येत असल्याने लस कशी घ्यायची, असा पेच नागरिकांना पडला आहे; परंतु ज्याला परवडेल त्यांनी घ्यावी असेही आता सांगितले जात आहे. - यापूर्वी खासगी रुग्णालयात कोविशिल्डची लस २५० रुपयांना मिळत होती; परंतु आता ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसऱ्या डोससाठी ७०० ते ९०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर ज्यांनी पहिलाही डोस अद्याप घेतलेला नाही, त्यांच्यासाठी जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे दर समान ठेवावेत, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेhospitalहॉस्पिटल