शहरं
Join us  
Trending Stories
1
पूजा दिलीप खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
2
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
3
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
4
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
5
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
6
Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...
7
सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
8
Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!
9
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
10
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी घरातून 'हे' फोटो आधी बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!
11
प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
12
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
13
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
14
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
15
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
16
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
17
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
18
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
19
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 11:05 AM

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देव आहे, क्रिकेटवेड्यांचा देव आहे. भारताला कपिलच्या गोलंदाजीनं वेड लावलयं,

मुंबई - राजकीय मैदानात कायम फटकेबाजी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भिंवडी येथील खासदार महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केलं. त्यावेळी, केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर फडणवीसांनी उत्तुंग षटकार ठोकले. फडणवीसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकापाठोपाठ एक असे अनेक उत्तुंग शॉट्स फडणवीस लगावताना दिसत आहेत. नेहमीच राजकीय मैदानात कॅप्टन कुल भूमिका निभावणाऱ्या फडणवीसांनी भिवंडीतील मैदानावर ओपनर बनून फलंदाजी केली,  

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देव आहे, क्रिकेटवेड्यांचा देव आहे. भारताला कपिलच्या गोलंदाजीनं वेड लावलयं, सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीनं वेडं लावलयं, गांगुलीच्या षटकारांनी वेड लावलंय, सेहवाच्या धुव्वादार फलंदाजीनं वेड लावलंय. अवघ्या क्रिकेटने भारतीयांना वेड लावलंय, असं नेहमीच आपण ऐकतो. मात्र, क्रिकेटच्या या वेडापासून राजकारणीही सुटले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीच्या खासदार महोत्सवातील केंद्रीयमंत्री पंचायत राज चषक स्पर्धेचं उद्घाटन केलं. त्यावेळी, बॅटींग करण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशीच फटकेबाजी केली होती.  भारतातील मोठ्या प्रमाणातील लोकांचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट, मीही त्यापैकीच एक आहे, असे म्हणत फडणवीसांनी भिवंडीतील खासदार महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये, त्यांनी उत्तुंग षटकार ठोकले आहेत. फडणवीसांनी फलंदाजी पाहून अनेकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbaiमुंबईthaneठाणेcricket off the fieldऑफ द फिल्ड