..........
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील नळ पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती खालील प्रमाणे आहे.
* प्रकल्प अंगणवाड्या नळजोडणी अर्धवट प्रतीक्षेत
*कल्याण- १२४ ४५ ५१ ३०
* शहापूर- २७७ ३३ १०१ १४३
* डोळखांब- २८३ २६ ९५ १६२
* मुरबाड-१- १९१ ०१ ११५ ७५
* मुरबाड-२- १९४ ०१ १२० ७३
* भिवंडी-१- २०६ १०१ ५० ५५
* भिवंडी-२- २२२ ७० ८७ ६५
* अंबरनाथ- १०६ २१ ३९ ४६
.............
* एकूण अंगणवाड्या- १६०३
* नळजोडण्या नसलेल्या- १३०७