शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार...

By अजित मांडके | Published: May 27, 2024 1:13 PM

शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणी पुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हींकडे बुधवार, २९ मे, २०२४ रोजी सकाळी ९ ते गुरूवार, ३० मे रोजी सकाळी ९ असा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे.

त्यामुळे त्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. 

शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, तसेच, पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी