शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

कोण होणार स्थायी सभापती? म्हात्रे की मोरे?

By admin | Published: January 02, 2017 3:47 AM

केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. मागचे सभापतीपद भाजपाकडे होते, तर यंदा ते सेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ सदस्य रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि राजेश मोरे यांच्यात खरी स्पर्धा आहे. त्यामुळे कोणत्या सदस्याला उमेदवारी मिळते, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.बुधवारी दुपारी १ वाजता निवडणूक होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. केडीएमसीच्या स्थायी समितीतील १६ सदस्यांपैकी ८ सदस्य निवृत्त झाले. यात शिवसेना ४, भाजपा ३ आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश होता. स्थायीच्या निवृत्त ८ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड ३० नोव्हेंबरच्या विशेष महासभेत झाली. सभापतीपद शिवसेनेकडे असल्याने त्या पक्षातील बहुतांश नगरसेवक स्थायीवर जाण्यास इच्छुक होते. यात या आधी सभापतीपद भूषवलेल्यांत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती. यात माजी सभापती व ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बाजी मारत स्थायीचे सदस्यपद पटकावले. (प्रतिनिधी)