........
प्रतिक्रिया -
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यात १३ रुग्णालये आहेत. त्यातील मंजूर पदे आणि भरलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिक्त असलेल्या जागा भरण्यासंबंधी तेथील प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. अशोक कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी, ठाणे सिव्हिल रुग्णालय
............
* आलेख -
* रुग्णालय मंजूर पदे भरलेली रिक्त जागा
१) सामान्य रुग्णालये - ६३, ४५ १८
२) उपजिल्हा रुग्णालये- ३५ २९ ६
३) ग्रामीण रुग्णालये- १५ १३ २