शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

जागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त फक्त 15 लाख नाविकांवर आहे : पीटर रासमुसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 4:24 PM

एमा सभागृहात एमाच्या डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड (पी ओ पी ) व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

ठळक मुद्देपासिंग आऊट परेड (पी ओ पी ) व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्नजागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त फक्त 15 लाख नाविकांवर : पीटर रासमुसनविकी झाचा विशेष सत्कार

ठाणे : खांडपे, कर्जत येथील अँग्लो ईस्टर्न मेरीटाईम अकादमी (एमा ) आज डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड माझ्या उपस्थितीत साजरी होत असताना पाहून मी आनंदित झालो आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्ही भारताचे राजदूत आहात.बोटीवर कार्यरत असताना तुमचे वरिष्ठ अधिकारी हेच तुमचे प्रेरणास्रोत असतील.त्यांचा सल्ला घ्या. आज सुमारे १५ लाख नाविकांवर जागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त आहे, हि बाब आपणासर्वांसाठी गौरवास्पद आहे, असे मनोगत बिमकोचे हेड ऑफ मेरीटाईम इन्फॉरमेशन माननीय पीटर रासमुसन यांनी व्यक्त केले. 

एमा सभागृहात एमाच्या डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड (पी ओ पी ) व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅडेट्सना मार्गदर्शन करताना पीटर रासमुसन बोलत होते. सन्माननीय पाहुणे म्हणून या प्रसंगी बोलताना अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेन्ट , हाँग काँगचे बिझिनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर (कमर्शिअल ) माननीय कॅप्टन अनिल तेजपाल म्हणाले कि नऊ वर्षांपूर्वी खांडपे,कर्जत येथे एमाची स्थापना करण्यांत कॅप्टन प्रदीप चावला यांचा सिंहाचा वाटा आहे.भविष्यात एमाचा कॅडेट कॅप्टन नक्की होणार.आज जगातील ९० टक्के माल वाहतूक ही व्यापारी नाविक दलाच्या बोटीतुन होत असते.तेंव्हा भविष्यात तुम्ही कुशल मरिनर व्हा, असा आशीर्वाद त्यांनी कॅडेट्सना दिला.गतवर्षी सेकंड मेट्स परीक्षेत एमाच्या विकी झा याने ११०० पैकी ९२७ (८३.७२ %) गुण संपादन करून भारतात प्रथम क्रमांक पटकावला . त्या बद्दल त्याचा डीन कॅप्टन जयराज नाखवा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यांत आला. तसेच आशिष चंडल याचा बेस्ट ऑल राऊंड कॅडेट म्हणून गौरव करण्यांत आला.प्राचार्य कॅप्टन सुरीन नारंग यांनी स्वागत केले,डीन कॅप्टन जयराज नाखवा यांनी अहवाल वाचन केले. कॅप्टन महेश सुब्रह्मण्यम यांनीप्रास्ताविक केले. कॅप्टन कृष्णा फाटक यांनी पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर केली. समारंभाचे श्वेता सिंग हिने सूत्रसंचालन केले तर कॅडेट गगनदीप सिंग याने आभार मानले. स्थानिक समाजसेवक सुधाकर घारे,ठाण्याच्या श्री आनंद भारती समाज संस्थेचे कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर,बळवंत सकपाळ, भारती मोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र