शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ज्यू नेत्यांकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 00:14 IST

पराग वैद्य यांची माहिती : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डोंबिवलीत संवाद

डोंबिवली : चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टालिन हे सर्व नेते ज्यू होते. दुसºया महायुद्धाची सुरुवात १ सप्टेंबर १९३९ ला नव्हे, तर ३० जानेवारी १९३३ ला झाली. हिटलर साम्राज्य विस्तारवादी नव्हता. तर, ज्या राष्ट्रांशी त्याचे युद्ध झाले, त्या सर्व राष्ट्रांनी कैकपटीने साम्राज्य वाढवले होते. हिटलरला युद्ध करण्यास भाग पाडले. दुसरे महायुद्ध हे हिटलरने नव्हे, तर आम्ही सुरू केल्याचा अनेक ज्यू नेत्यांचा दावा आहे, असे मत लेखक पराग वैद्य यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा यांच्यातर्फे ‘अडॉल्फ हिटलर : दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास’ या ग्रंथाचे लेखक पराग वैद्य यांच्याशी संवाद हा कार्यक्रम शनिवारी गणेश मंदिर संस्थानातील सभागृहात झाला. यावेळी वैद्य बोलत होते. अनेक प्रचलित समजुतींना धक्का देणारी विधाने या पुस्तकात असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, प्रा. श्याम सायनेकर, सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्य म्हणाले, युरोपातील राजकीय, आर्थिक क्षेत्रांवर ज्यूंचा प्रचंड प्रभाव होता. जर्मनीतील ८० टक्क्यांहून अधिक शेअर मार्केट आणि ९० टक्क्यांहून अधिक बँका या ज्यूंच्या अधिपत्याखाली होत्या. युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडने २० हजार जर्मन लोकांचे शिरकाण केले होते. आजपर्यंत हिटलरचे चित्र काळ्या रंगातच रंगवले गेले आहे. त्याला दुसरी बाजूही आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला असून त्यातील प्रत्येक विधानाला पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश देशपांडे यांनी केले. वृंदा कौजलगीकर यांनी सूत्रसंचालन केले.भूगोलामुळे युद्ध होतेप्रा. श्याम सायनेकर म्हणाले, भूगोलामुळे युद्ध होते आणि इतिहासामुळे भूगोल बदलतो. प्रशासनात अधिकारशाही असली की, प्रशासनाला शिस्त लागते. तसेच जर्मनीच्या रक्तात लष्करी वृत्ती भिनली आहे. त्या वृत्तीचे आकर्षण आणि शिस्त हे जर्मनीचे प्राण आहेत. लष्करी वृत्तीमुळे शिस्त, देशभक्ती निर्माण होते, असे सांगितले.

टॅग्स :warयुद्धdombivaliडोंबिवलीMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद