लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...
Read More
जॅक्सन सुरुवातीला डावलला गेला होता...अन् केला ऐतिहासिक गोल - Marathi News |  Jackson was initially defeated ... And Kane's historic goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जॅक्सन सुरुवातीला डावलला गेला होता...अन् केला ऐतिहासिक गोल

फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू असा इतिहास रचलेला जॅक्सन सिंगला सुरुवातीला निवडकर्त्यांनी डावलले होते. ...

‘फिफा’चा दुसरा सामना : महापालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले स्टेडियम, पोलिसांचा चोख पहारा; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह - Marathi News | The second match of FIFA: the park filled with the students of municipal school, guarded the police; Enthusiasm among students | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘फिफा’चा दुसरा सामना : महापालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले स्टेडियम, पोलिसांचा चोख पहारा; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिफा ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहा हजार तिकिटे देण्यात आली. ...

फिफा सामन्यांदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष,आठ प्रसानगृहांची उभारणी : प्रीफॅब्रिकेटेड आॅटोमाईज्ड टॉयलेट्सचा पहिला प्रयोग - Marathi News |  Special focus on cleanliness during FIFA matches, the establishment of eight electric utensils: First use of prefabricated automated toilets | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फिफा सामन्यांदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष,आठ प्रसानगृहांची उभारणी : प्रीफॅब्रिकेटेड आॅटोमाईज्ड टॉयलेट्सचा पहिला प्रयोग

डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. स्टेडियम परिसरामध्ये महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने ८ अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली आहेत. ...

विश्वचषक फुटबॉल : भारताचा दुसरा पराभव पण जॅकसनने पहिला गोल नोंदवून रचला इतिहास - Marathi News |  World Cup: India's second defeat, but Jackson made history by making the first goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वचषक फुटबॉल : भारताचा दुसरा पराभव पण जॅकसनने पहिला गोल नोंदवून रचला इतिहास

पहिल्या सामन्यात अभूतपूर्व उत्साहाने प्रभावित करणाºया युवा भारतीय संघाला दुसºया सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. ...

मालीचा धडाकेबाज विजय : तुर्कीचा ३-०ने धुव्वा - Marathi News |  Mali striker beat: Turkey 3-0 washed away | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मालीचा धडाकेबाज विजय : तुर्कीचा ३-०ने धुव्वा

एकहाती वर्चस्व राखलेल्या माली संघाने तुर्कीचा ३-० असा धुव्वा उडवत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात विजयी मार्ग पकडला. सलामीला मालीला पॅराग्वेविरुद्ध थोडक्यात हार पत्करावी लागली होती. ...

FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव - Marathi News | FIFA U-17 World Cup: India's 2-1 defeat in Churashi | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे ...

पिण्यासाठी पाणी नाही : ‘फिफा’च्या बंदोबस्तातील पोलिसांची गैरसोय, आठ तासांनंतर मिळाला नाष्टा; प्रेक्षकांचीही गैरसोय - Marathi News |  There is no water for drinking: Disadvantages of police in FIFA closure; Disadvantage of audiences | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पिण्यासाठी पाणी नाही : ‘फिफा’च्या बंदोबस्तातील पोलिसांची गैरसोय, आठ तासांनंतर मिळाला नाष्टा; प्रेक्षकांचीही गैरसोय

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याचा फटका बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बसला. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. ...

भारतापुढे बलाढ्य कोलंबियाचे तगडे आव्हान; प्रशिक्षक मातोस यांना चमकदार कामगिरीचा विश्वास - Marathi News |  Colombia's strong challenge ahead of India; Coach Matos believes in a brilliant performance | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतापुढे बलाढ्य कोलंबियाचे तगडे आव्हान; प्रशिक्षक मातोस यांना चमकदार कामगिरीचा विश्वास

सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघ १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुस-या सामन्यात सोमवारी कोलंबियाविरुद्ध विजयाच्या निर्धाराने खेळेल. ...