लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजपाची हॅट्ट्रिक करण्याची तयारी! दोन दिवसांच्या बैठकीत 'मिशन 2024' साठी ठरवली जाणार रणनीती!  - Marathi News | lok sabha election 2024 bjp two days meeting to begin from today in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची हॅट्ट्रिक करण्याची तयारी! 'मिशन 2024' साठी ठरवली जाणार रणनीती! 

देशात सत्तेची हॅट्ट्रिक साधून इतिहास रचण्याचा भाजपाचा इरादा आहे, त्यासाठी नियोजनही बैठकीत करण्यात येणार आहे. ...

तारीख पे तारीख... आता तो काळ गेला : गृहमंत्री शाह  - Marathi News | Date Pay Date... Now that time is gone: Home Minister Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख पे तारीख... आता तो काळ गेला : गृहमंत्री शाह 

तीन फौजदारी विधेयके राज्यसभेतही मंजूर; संविधानाची निर्मिती करताना, घटनाकारांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्यायावर भर दिला होता. ...

नवीन कायद्यांमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल; राज्यसभेत म्हणाले अमित शाह... - Marathi News | The new laws will bring an end to the 'date pay date' era; Amit Shah said in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन कायद्यांमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल; राज्यसभेत म्हणाले अमित शाह...

देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना नवीन फौजदारी कायद्याद्वारे कठोर शिक्षा दिली जाईल. नवीन कायदा लागू होताच एफआयआर ते निर्णयापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होईल. ...

संसद घुसखोरी प्रकरण; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, CISF कडे दिली संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी - Marathi News | Parliament Security: Ministry of Home Affairs, CISF has been given the responsibility of Parliament security | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, CISF कडे दिली संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी

Parliament Security: संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर राजकारण तापले आहे. यावरुन विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. ...

शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य; गुन्हेगारीशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर - Marathi News | Preferring justice rather than punishment; Three bills related to crime passed in Lok Sabha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य; गुन्हेगारीशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मंजूर

आता ‘तारीख पे तारीख’ नाही : अमित शाह; तक्रार मिळताच तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार ...

धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती - Marathi News | Harsh punishment for hit and run; Home Minister Amit Shah's information in the discussion on three new laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा; तीन नव्या कायद्यांवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते. ...

आता मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा...! गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत माहिती - Marathi News | Now death penalty for mob lynching Information of Home Minister Amit Shah in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा...! गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत माहिती

Revised Criminal Law Bills: लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद  करत आहोत. ...

तुमचे मन इटलीचे असेल तर तुम्हाला नवीन कायदे समजणार नाहीत -  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - Marathi News | if mind is of italy then you will not understand the new laws said home minister amit shah in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे मन इटलीचे असेल तर तुम्हाला नवीन कायदे समजणार नाहीत -  अमित शाह

या कायद्यातील बदलांवर चर्चा करताना अमित शाह यांनी इटलीचा उल्लेखही केला आहे.  ...