शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : भाजपाच्या माजी नेत्याची मोठी खेळी, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने बनवणार नवा पक्ष

मुंबई : अटल सेतू १०० टक्के सुरक्षित; सरकारच्या स्पष्टीकरणावर नाना पटोले म्हणाले, तडे गेल्याचे मान्य...

फिल्मी : रश्मिकाने अटल सेतूवर केला कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देत म्हणाले...

फिल्मी : 'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी', जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा

फिल्मी : 'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...'

फिल्मी : उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू

फिल्मी : 'त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं आणि त्यानंतर..'; पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा

मुंबई : अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळ फुलले' अटलजींचे शब्द खरे ठरले - हेमा मालिनी

पुणे : हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए; मनसेचा मोदी सरकारला टोला