शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

संपादकीय : कंधहार ते बालाकोट व्हाया सर्जिकल स्ट्राईक... भारताची प्रत्युत्तराची बदललेली 'स्टाईल'

राष्ट्रीय : 'हे' वाचून तुम्हीही म्हणाल, पाकिस्तान कोणतेही संबंध ठेवण्यास लायक नाही

राष्ट्रीय : शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार

राष्ट्रीय : वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

वसई विरार : भारताला कणखर व बलवान बनविण्यात अटलजींचा सिंहाचा वाटा - देवेंद्र फडणवीस

गोवा : तिसरा मांडवी पूल उद्यापासून वाहतुकीसाठी होणार खुला

राजकारण : 'ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी'

महाराष्ट्र : ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी : निळू दामले

सोलापूर : सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’