शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

नागपूर : अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

गोंदिया : वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते

महाराष्ट्र : Atal Bihari Vajpayee Death: अटल, अढळ, अचल, नित्य वाजपेयी; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: विज्ञानाची आवडच नाही तर आदर असणारे पंतप्रधान : डॉ रघुनाथ माशेलकर 

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: ‘तेजस’ ची ‘अटल’ भरारी; इंजिननिर्मितीला मिळाले फ्रान्सचे सहकार्य

पुणे : Atal Bihari Vajpayee : ...अाणि त्याच्यासाठी अटलजी दहा पाऊले मागे अाले

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयी यांचं अंत्यदर्शनाला सुरुवात, पाहा व्हिडीओ

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: महान राजकारणी, दूरदर्शी विचारक गमावलाः विजय दर्डा

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं?

नागपूर : वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा