शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

क्रिकेट : Atal Bihari Vajpayee: अटलजींनी गांगुलीला बॅटवर लिहून दिला होता ' हा ' भावनिक संदेश

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Poem: मौत से बेखबर, जिन्दगी का सफर'', वाचा अटलजींच्या पाच कविता

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: अटलजींसाठी रुग्णालयात दवा अन् देशभर दुवा, कुठे नमाज कुठे तर प्रार्थना

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर

राष्ट्रीय : वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची एम्सकडे धाव

राष्ट्रीय : Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

राष्ट्रीय : गृहमंत्री असतो तर बुद्धिजिवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

राष्ट्रीय : No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

राष्ट्रीय : No Confidence Motion: केवळ एका मताने पडले होते वाजपेयी सरकार