शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

व्यापार : सरकारची जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् ६० हजारांची पेन्शन मिळवा, जाणून घ्या सारंकाही...

राजकारण : पंडित नेहरुंच्या स्मृतीदिनानिमित्त अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपाला चिमटा

राजकारण : ...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

राष्ट्रीय : CoronaVirus: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाची, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन

राजकारण : BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला?

राष्ट्रीय : Atal rasoi : अरे व्वा! फक्त १० रूपयात मिळणार पोटभर जेवण; तब्बल ६० ठिकाणी उघडणार 'अटल आहारकेंद्र'

महाराष्ट्र : कलाम वाजपेयींचा 'मास्टरस्ट्रोक'; प्रत्येक गोष्टीचे 'ते' श्रेय घेतात अन् त्यांचा विनोद होतो..

राजकारण : E Sreedharan : भाजप सांप्रदायिक नाही, तर देशावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष : ई श्रीधरन

राजकारण : पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

संपादकीय : इम्रान खान: अधुऱ्या स्वप्नांची दुर्दैवी कहाणी