शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : बिगर मुस्लीम महापुरुषांच्या नावाने व्हावे रस्त्यांचे नामकरण, भाजप खासदाराची मागणी

नाशिक : महापालिकेत सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम

पुणे : आंतरराष्ट्रीय दबाव झुगारत अटलजींनी त्यावेळी अणूचाचणीचा धाडसी निर्णय घेतला : देवेंद्र फडणवीस 

मुंबई : राज्य सरकार विरुद्ध भाजपा वाद रंगणार; वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याला परवानगी नाकारली

व्यापार : म्हातारपणी दरमहा पेन्शन हवंय? मोदी सरकारच्या 'या' योजना जाणून घ्या...

मुंबई : बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट

नाशिक : 'नेहरू पर्वतारोहण संस्थेचे' मानद संचालक हिमालयपुत्र संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे देहावसान

पुणे : डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ’अटल संस्कृती गौरव पुरस्कार’’; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार प्रदान 

राजकारण : जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले

राजकारण : वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला