लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News

Chandrakant khaire, Latest Marathi News

अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा - Marathi News | Ambadas Danves met Chandrakant Khaire and gave him sweet, aurangabad lok sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा

'चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार.' ...

छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Is Chatrapati Sambhajinagar Thackeray faction dispute over What happened to Matoshree Chandrakant Khair said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं

खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत. ...

दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे? - Marathi News | Ambadas danve is my disciples they will come to meet me What did Chandrakant Khaire say after the ticket announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले... ...

मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Loksabha Election 2024: I will not do Chandrakant Khair's work, Ambadas Danve first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

Loksabha Election 2024: मी घाबरणारा माणूस नाही. करायचे तर उघडपणे करेन. गुपचूप धंदे करायचे हे मला आई बापाने शिकवलं नाही असंही दानवेंनी म्हटलं. ...

"भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन् माझं काम झालं..."! तिकीट मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Uddhavji Taking was Taking Bhadramoruti Darshan and my ticket was done Chandrakant Khaire's first reaction after getting the ticket | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन् माझं काम झालं..."! तिकीट मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया

अखेर आज ठाकरे गटाने थेट 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिवेसना ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही यादी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही समावेश आहे. ...

अंबादास दानवे माझे शिष्य, डावलले असते तर इथपर्यंत आले नसते: चंद्रकांत खैरे  - Marathi News | MLC Ambadas Danave, my disciple, would not have come this far if i neglect him: Ex MP Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे माझे शिष्य, डावलले असते तर इथपर्यंत आले नसते: चंद्रकांत खैरे 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात, असा आरोप आ. दानवे यांनी केला होता. ...

मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न - Marathi News | Preparing for a big earthquake! Ambadas Danve angry with Chandrakant Khaire Candidacy; On the way to the Shinde group? efforts on Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

Ambadas Danve Latest News: दानवे एक-दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, विमानतळावरून माघारी फिरले... ...

“उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही”; ठाकरे गटातील नेते स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire reaction over ravi rana claims about uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपासोबत जाणे शक्य नाही”; ठाकरे गटातील नेते स्पष्टच बोलले

Shiv Sena Thackeray Group News: संपूर्ण देशात भाजपाकडून दबावतंत्राचा वापर सुरू असून, याचा फटका निवडणुकीत बसेल, असा दावा करण्यात आला आहे. ...