लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिगारेट

सिगारेट

Cigarette, Latest Marathi News

पोलिसांकडून तीन ठिकाणी छापे - Marathi News | Police raids in three places | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांकडून तीन ठिकाणी छापे

ठिकठिकाणी कारवाई : सिगारेट, गांजासह देशी दारू जप्त ...

नवी मुंबईतून १७ कोटीच्या इम्पोर्टेड सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई  - Marathi News | 17 crores of import cigarette seized from Navi Mumbai; DRI action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईतून १७ कोटीच्या इम्पोर्टेड सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई 

कार्गोत ४० फुटांचे कंटेनर आढळून आले असून एकूण ९३ लाख ६० हजार सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.  ...

पाचोऱ्यात ५ लाखांच्या सिगारेटचा साठा जप्त - Marathi News |  5 lakh cigarettes worth of cash seized in Panchayat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यात ५ लाखांच्या सिगारेटचा साठा जप्त

पाचोरा येथे एका चारचाकीतून सुमारे पाच लाखांच्या विविध कंपन्यांच्या सिगारेट आल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सिंधी कॉलनी भागात सापळा रचून पोलिसांनी हा माल ताब्यात घेतला आहे. ...

 मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त - Marathi News | In Mumbai Raid ... 2 crores of imported cigarettes and one crore rupees were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त

मुसाफिरखान येथे डीआरआयने केली छापेमारी आणि करोडो रुपये केले जप्त  ...

चक्क एक सिगारेट चोरली म्हणून केला खुनाचा प्रयत्न  - Marathi News | Trying to murder as a cigarette stole | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क एक सिगारेट चोरली म्हणून केला खुनाचा प्रयत्न 

गोव्यातील बागा रिसॉर्टमधील घटना  ...

तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटावर आता हेल्पलाइन क्रमांक - Marathi News | Now the helpline number on the tobacco products packet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटावर आता हेल्पलाइन क्रमांक

तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटांवर वैधानिक इशारा देण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वें आरोग्य मंत्रालयाने अधिसूचित केली आहेत. तंबाखुच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रथमच पाकिटावर १८00-११-२३५६ हा हेल्पलाइनचा क्रमांक टाकावा लागेल. ...

सव्वासहा लाख मुले रोज ओढतात सिगारेट; तंबाखुजन्य आजाराचे आठवड्याला १७,८८७ बळी - Marathi News |  Cigarette burns millions of children every day; 17,887 victims of tobacco-related illness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सव्वासहा लाख मुले रोज ओढतात सिगारेट; तंबाखुजन्य आजाराचे आठवड्याला १७,८८७ बळी

गेल्या काही वर्षांत तंबाखुचा वापर कमी झाला असला तरी भारतात १० ते १४ वर्षे वयोगटातील सहा लाख २५ हजार मुले दररोज सिगारेट ओढणारी आहेत, असे ग्लोबल टोबॅको अ‍ॅटलासने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...

अमरावती महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’चे निर्देश - Marathi News | No Tobacco in Amravati College Area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’चे निर्देश

प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. ...