शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय

बीड : धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला; 1 लाख मतांची निर्णायक आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड : परळीत धनंजय मुंडे यांनी आघाडी टिकवली; शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख पिछाडीवर 

महाराष्ट्र : बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

बीड : परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत

बीड : न्यायालयाच्या सुचनांचे उल्लंघन, परळीतील १२२ केंद्रांवर फेरमतदान घ्या: राजेसाहेब देशमुख

महाराष्ट्र : बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा; कुठे काय घडलं? A टू Z घटना!

बीड : VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...

बीड : Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान

अहिल्यानगर : महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र