शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज

मुंबई : जसे ते मदत करतील तशी आम्ही त्यांना मदत करू; पंकजा मुंडेंचे धनंजय यांच्याबाबत विधान

मुंबई : धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे! महिला धोरणाची अंमलबजावणी, मंत्रालयातील नावाची पाटी बदलली

लोकमत शेती : संभाव्य तूटवडा टाळण्यासाठी युरिया व डिएपी खतांचा साठा संरक्षित करण्याच्या सूचना

लोकमत शेती : सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत - धनंजय मुंडे

लोकमत शेती : आता राज्यातील शेतकऱ्यांची शेती उत्पादनांची होणार ऑनलाईन विक्री; आलंय हे नवीन मोबाईल ॲप

लोकमत शेती : हवामान आधारित जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कसे करावे यासाठी आलंय नवीन मोबाईल अॅप

लोकमत शेती : कापूस, सोयाबीनसह इतर तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे निर्देश..

महाराष्ट्र : पशुधनाच्या काळजीसाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप!