शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

नागपूर : “राज्यातील २४ जिल्ह्यात २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी वितरित”: धनंजय मुंडे

महाराष्ट्र : पंकजा-धनंजय मुंडे यांनी एकत्रित राहावे; मुंडे बहीण-भाऊ प्रथमच एका व्यासपीठावर

बीड : ..तर लोक दाराबाहेर पडून पुन्हा सरकार आणतील; पंकजा मुंडेंनी दिला विधानसभा निकालांचा संदर्भ

मुंबई : माझी जुनी भाषणं काढून बघा; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

मुंबई : तुम्ही आधी एका घरात थांबून हेच माझं घर, हे सांगून दाखवा; ठाकरेंचा मुंडेंना खोचक टोला

रायगड : 'अजितदादांनी पक्षातील लोकशाही समोर आणली तेव्हा....', धनंजय मुंडेंनी पवार गटावर केले आरोप

सिंधुदूर्ग : आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या; वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई : दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही

मुंबई : बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार

लोकमत शेती : Crop Insurance शेतकऱ्यांना उरलेला अग्रीम द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा