शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा

लोकमत शेती : शेतकऱ्यांनो, फळबागांना ऑटोमेशन ठिबक केलंय? शासन देतंय ४० हजाराचं अनुदान

महाराष्ट्र : फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!

बीड : राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप

महाराष्ट्र : कोरोना आला, मुदत संपली; अखेर धनंजय मुंडेमुळे १९ तरुणांना मिळाली शासन सेवेत नियुक्ती

महाराष्ट्र : 'साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, आता दिवाळी साजरी करा'; धनंजय मुंडेंना शेतकऱ्याची साद

लोकमत शेती : पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा मिळणार

लोकमत शेती : दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

लोकमत शेती : बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम

बीड : जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे