लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde will implement the onion powdering project through the farmer producer company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे

नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले. ...

जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...; धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | dhananjay munde replied jitendra awhad objectionable statement on lord rama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...; धनंजय मुंडेंची टीका

NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: एखादा माणूस शुद्धीत नसल्यावर चुकीचे बोलतो, काहीही बरळतो, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला. ...

वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात; मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो भाविक लीन - Marathi News | Dhananjay Munde along with thousands of devotees started the new year with darshan of Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात; मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो भाविक लीन

भाविकांनी दर्शनासाठी परळीतील वैद्यनाथ मंदिरात गर्दी केली आहे ...

शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश - Marathi News | farmers will get crop insurance money in january instructions of agriculture minister dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७ हजार ५००  शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. ...

पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन! - Marathi News | ncp leader and Minister Dhananjay Munde coronavirus test positive quarantine at home in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

मंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता. ...

पावसाच्या अचूक माहितीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार - Marathi News | Rain gauges will be installed in every village panchayat in the state for accurate information about rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाच्या अचूक माहितीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार

राज्यातील १६ हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात ३ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. ...

राज्यात आतापर्यंत किती कोटींचे अग्रीम पीकविमा वाटप झालं? धनंजय मुंडेंनी सभागृहात दिलं उत्तर - Marathi News | Winter Session Minister Dhananjay Munde answered about How many crores of advance crop insurance has been distributed in the Maharashtra so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आतापर्यंत किती कोटींचे अग्रीम पीकविमा वाटप झालं? धनंजय मुंडेंनी सभागृहात दिलं उत्तर

पीकविमा मुद्द्यावरील लक्षवेधी सूचनेवर मंत्र्यांनी दिली मुद्देसूद माहिती ...

‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे - Marathi News | Magel Tyala Shettale scheme will be expanded says Agriculture Minister Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे

ही माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...