शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

पुणे : अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र

पुणे : अधिसुचना जारी झालेल्या मंडळांमध्ये मिळणार भरपाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

महाराष्ट्र : Dhananjay Munde: ...तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही, धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द!

लोकमत शेती : मराठवाडा व विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संख्येची अट शिथिल

महाराष्ट्र : मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही - धनंजय मुंडे

लोकमत शेती : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

बीड : वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित आराखड्यास मान्यता; २८६ कोटी रुपये मंजूर

लोकमत शेती : बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, थेट संवादावर भर