शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

बीड : वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित आराखड्यास मान्यता; २८६ कोटी रुपये मंजूर

लोकमत शेती : बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, थेट संवादावर भर

लोकमत शेती : लातूरला होणारे सोयाबीन संशोधन केंद्र आता होणार परळीत! कृषिमंत्री म्हणाले...

अहिल्यानगर : पीक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी देणार - धनंजय मुंडे

लोकमत शेती : शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या, सरकारची विमा कंपन्यांना तंबी

महाराष्ट्र : शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आयटी उपक्रम प्रभावीपणे राबवावे - धनंजय मुंडे

बीड : परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी

लोकमत शेती : राज्यात किती क्षेत्रावरील सोयाबीनवर 'पिवळा मोझॅक'चा प्रादुर्भाव?