शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये, किती कोटींची तरतूद?

छत्रपती संभाजीनगर : ... म्हणून सर्व मंत्र्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली; कृषीमंत्री मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

लोकमत शेती : बीड जिल्ह्यात कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

महाराष्ट्र : बीडमध्ये कृषी भवन उभारण्यास निधी मंजूर, कृषीमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : 'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले...

लोकमत शेती : बियाणे कायद्यावर सूचना मागविण्याचा निर्णय

कोल्हापूर : काहींचे मतदारसंघ सांभाळण्यासाठीच पवार यांच्याकडून दुर्दैवी निर्णय, धनंजय मुंडे यांची टीका 

कोल्हापूर : मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

मुंबई : ‘त्या’ ४,००० विद्यार्थ्यांना दोन लाख कधी देणार?; घोषणा केली, मुहूर्त नाही

राजकारण : शेतकऱ्याकडून कृषीमंत्री आणि पालकमंत्री हरवल्याचा बॅनर.. | Dhananjay Munde Atul Save Banner