शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : 'नमो शेतकरी' चा हफ्ता शेतकऱ्यांच्या खाती गतीने वितरीत करण्याचे निर्देश

मुंबई : शेतकऱ्याला दिलासा, लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हफ्ता

महाराष्ट्र : मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

बीड : अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश

लोकमत शेती : औरंगाबाद विभागात मागील ८५ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडेच! 

बीड : बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा!

राजकारण : अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या पण...पवारांच्या सभेबाबत Dhananjay Munde यांचं मोठं विधान | SA4

लोकमत शेती : पिंपळगावी केंद्र सुरू; दराविषयी असमाधान