शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : सरकार खरेदी करणार कांदा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जपानमधून घोषणा

लोकमत शेती : कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद करणार

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे यांनी एकच गोष्ट करून दाखवावी, कांद्याची माळ घालून सत्कार करेन”: अमोल कोल्हे

राष्ट्रीय : कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - पीयूष गोयल

राष्ट्रीय : केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुंडे दिल्लीत, फडणवीसांचे जपानमधून ट्विट

लोकमत शेती : आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार

महाराष्ट्र : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून खतांसाठी १०० टक्के अनुदान मिळणार - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल - धनंजय मुंडे

मुंबई : शरद पवारांच्या सभेचा धसका, बीडमध्ये धनंजय मुंडेंसाठी उत्तरसभा होणारच

यवतमाळ : कृषिमंत्र्यांनी घेतली चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद