शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

यवतमाळ : एक रुपयात विम्याचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ - कृषिमंत्री धनंजय मुंडे

महाराष्ट्र : कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले

लोकमत शेती : कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना

लोकमत शेती : वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराची घोषणा

लोकमत शेती : खरीप हंगामात ड्रोनची व्यवहार्यता तपासण्याचे कृषी विद्यापीठांना निर्देश 

लोकमत शेती : शेतीतील दैनंदिन कामांसाठी ड्रोनचा वापर करण्याचे धोरण निश्चित करणार

लोकमत शेती : पीएम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

लोकमत शेती : बनावट कीटकनाशके वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही होणार शिक्षा!

लोकमत शेती : विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख पिकांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवा

मुंबई : 'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवारांचा विरोध होता'; 'या' नेत्याचा मोठा गौप्यस्फोट