शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : 'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

बीड : मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध

मुंबई : पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं

बीड : माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

नाशिक : पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं!

बीड : मोठी बातमी: मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार? वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र

बीड : तिन्ही मुंडे भगिनी वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुक रिंगणात; धनंजय मुंडेंनी केला नाही अर्ज

बीड : पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज

बीड : राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

बीड : APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले