शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : APMC Election Result: बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील लढाईत काकाला पुतण्या भारी

बीड : कार्यकर्त्यांच्या विजयासाठी धनंजय मुंडेंचे बुथवर ठाण; मतदारांना संपर्क, नावही शोधून दिले...

बीड : मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध पण दोघांच्या पॅनलमध्ये चुरसीचा सामना

बीड : भावानंतर बहीणदेखील बिनविरोध; जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडेंची निवड

बीड : पहाटेच्या शपथविधीचे साथीदार या वेळीही सोबत? वैद्यनाथाचे दर्शन घेऊन धनंजय मुंडे थेट मुंबईत

मुंबई : पंकजा मुंडेंकडून आधी स्तुती; आता बीडमध्ये धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड

बीड : पंकजाताई भगवान गडाची पायरी तर मी पायरीतला दगड: धनंजय मुंडेंची वडीलकीची भूमिका

महाराष्ट्र : आम्ही एकत्र असतो तर एकच मंत्री झाला असता; पंकजांसमोरच धनंजय मुंडेंनी मांडले राजकीय गणित

छत्रपती संभाजीनगर : '10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२००९ ला विधानसभा निवडणूक लढू दिली असती तर...”; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका