शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : धनंजय मुंडे अपघातानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात, गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक

बीड : थेट नेपाळमधून धनुभाऊंना फोन, आजारपणातही कर्तव्यदक्षता; बीडमधील ८ तरुणांची सुटका

छत्रपती संभाजीनगर : विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार?

मुंबई : धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला

मुंबई : भावासाठी लाडकी बहिण धावली; रुग्णालयात जाऊन पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

महाराष्ट्र : MLA Accident in Maharashtra: महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना...

महाराष्ट्र : Video: धनंजय मुंडेंना एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईला हलविणार; अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, स्वतःच दिली तब्येतीची माहिती; FB पोस्ट शेअर करत म्हणाले..

महाराष्ट्र : Dhananjay Munde : महागाईच्या जमान्यात 1 रुपयात पेन्सिल तरी मिळते का?; धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

महाराष्ट्र : Dhananjay Munde, Winter Session | लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्...; धनंजय मुंडे सरकारवर बरसले!