शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

नांदेड : शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करणे सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न: संभाजीराजे

लोकमत शेती : सोयाबीन शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता

महाराष्ट्र : 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

फिल्मी : कसं काय परळी, कसे आहात? I Love You..., रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

जालना : धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट; दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा

लोकमत शेती : शेतकरी बापूसाहेबांनी बोगस बियाण्यासाठी थेट केला कृषिमंत्र्यांना फोन काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

परभणी : ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश

जालना : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा...; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, साडेबारा कोटी...