शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

मुंबई : Dhananjay Munde: मागासवर्ग विकास महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ, आता 1000 कोटी

बीड : धनंजय मुंडेंचा 'सेल्फी विथ रोड'; परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित बायपासचे काम पूर्णत्वाकडे

महाराष्ट्र : “येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर

सातारा : भाजपला घोडेबाजार करायचा असल्याने राज्यसभा निवडणूक लादली जातेय - धनंजय मुंडे

बीड : Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे आज असते तर राजकारणातील सौहार्द टिकून राहिलं असतं : धनंजय मुंडे 

बीड : 'अप्पा, तुमचा आवाज आजही कानात घुमतो'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

महाराष्ट्र : “तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलात?”; हायकोर्टाने धनंजय मुंडेंना चांगलेच फटकारले

महाराष्ट्र : Karuna Sharma: 'मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल'! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब

मुंबई : धनंजय मुंडे खंडणी वसुलीप्रकरणी रेणू शर्मा जामिनासाठी न्यायालयात; अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश