शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

कोल्हापूर : धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

मुंबई : आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत...; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई : Dhananjay Munde: राज्यात आजपासून 10 दिवस 'समता कार्यक्रम', डॉ. बाबासाहेबांची अभिनव जयंती

बीड : धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा; जगमित्र शुगर मिल्स प्रकरणात जामीन मंजूर

बीड : Dhananjay Mund: धनंजय मुंडेंना कोर्टाकडून मोठा दिलासा; जमीन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर

महाराष्ट्र : EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech

महाराष्ट्र : Dhanajay Munde: 'मुंडें साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही'; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

बीड : Dhananjay Munde: ऊसाचे राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ- धनंजय मुंडे

मुंबई : Karuna Sharma: माझा नवरा 15 वर्षांपासून आमदार पण; घरं वाटपावरुन करुणा शर्मांचा इशारा

महाराष्ट्र : Dhananjay Munde यांना ६ मुलं आणि अनेक बायका लपवल्या,Karuna Dhananjay Mundeयांचा आरोप |Karuna Sharma