शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

कोल्हापूर : Karuna Sharma: धनंजय मुंडेंसोबतच्या प्रेमकहाणीचं पुस्तक शेवटच्या टप्प्यात; करुणा शर्मांनी अर्ज भरताना ‘बॉम्ब’ फोडला!

महाराष्ट्र : Guardian Minister: धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती, शासन निर्णय जारी

बीड : Pankaja Munde: '...तर तो माझा अखेरचा क्षण असेल'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

बीड : तुमच्यामुळेच जिल्ह्याची बदनामी, महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला

बीड : Video - मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली; मुंडे बहीण-भावात रंगलं शाब्दिक युद्ध

महाराष्ट्र : परभणीचं पालकमंत्रिपद काही दिवसंच माझ्याकडे असावं अन्...; धनंजय मुंडेंची देवाकडे प्रार्थना

महाराष्ट्र : Karuna Sharma: “२०२४ मध्ये नवरा विरुद्ध बायको लढत होणार हे नक्की”; करुणा शर्मांचे धनंजय मुंडेंना आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Budget Session: कुठे आहे बॉम्ब? आज फुटणार का?; विधानसभेत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विरोधकांना विचारणा

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022 : विकासाची पंचसूत्री हाती घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : Dhananjay Munde : '‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला