शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde खाली,राष्ट्रवादीचे आमदार थेट झाडावर का चढले? Beed MLA Sandeep Kshirsagar | Beed News

बीड : ...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : आणखी दिलासा... शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू

बीड : Beed Nagar Panchayat Election Updates : बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे होती का?; पंकजा मुंडे म्हणाल्या...

छत्रपती संभाजीनगर : 'मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात'; शिवशक्ती सेनेच्या बांधणीसाठी करुणा मुंडेंचा राज्यभर दौरा

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांनी पकंजा मुडेंना का सुनावलं? Dhananjay Munde | Pankaja Munde | Maharahstra News

छत्रपती संभाजीनगर : ऊसतोड कामगाराचा कर्नाटकात निर्घृण खून; हतबल कुटुंबियांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

पुणे : नोटीस बजावणे, ट्विट करणे हा तर निव्वळ स्टंट; करुणा मुंडेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा

पुणे : धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, 'पम्मी तुम जिती मै हारा' तेव्हाच मला न्याय मिळेल - करुणा मुंडे

महाराष्ट्र : डीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे