शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव

महाराष्ट्र : आपल्याला भाजप सरकारचा नाही तर एका मंत्र्याचा त्रास होता - डॉ. लहाने

मुंबई : 'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

राजकारण : धनंजय मुंडे व ‘ती’च्यामधील वाद मध्यस्थ सोडविणार; दोघांनीही वकिलांमार्फत दाखल केले संमतिपत्र

महाराष्ट्र : बीडमध्ये असं झालं धनंजय मुंडेंचं स्वागत | Dhananjay Munde Welcome In Beed | Maharashtra News

मुंबई : 'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया

बीड : धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

महाराष्ट्र : धनंजय मुंडे वादावर अखेर पंकजाताईंनी मौन सोडलं | Pankaja Munde on Dhananjay Munde

राजकारण : कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या...